महाराष्ट्र

⚡अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले दबंग कोण?

By अण्णासाहेब चवरे

राष्ट्रवदी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Pati) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या वेळी अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघात मिळालेले लीड, देवेंद्र फडणवीस यांना मिळालेले लीड आणि बारामतीमध्ये भाजपचे जप्त झालेले डिपॉझिट याची आठवण करुन दिली.

...

Read Full Story