⚡NCP 26th Anniversary: जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे संकेत; राष्ट्रवादी काँग्रेस (SP) मध्ये चर्चा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवे नेतृत्व आणण्याची गरज असल्याचे सांगत पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. पुण्यात पक्षाच्या २६व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.