maharashtra

⚡अजित पवार यांच्याबद्दलच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी? पक्षात चलबिचल

By अण्णासाहेब चवरे

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षातही सर्वच काही अलबेल नाही. दस्तुरखुद्द अजित पवार यांच्याबद्दलच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचे वृत्त आहे. नाशिक लोकसभा (Lok Sabha Constituency) मतदारसंघावरील हक्क सोडल्यावरुन ही नारजी असल्याचे समजते.

...

Read Full Story