maharashtra

⚡राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आपल्या आईस भावनिक पत्र

By अण्णासाहेब चवरे

आजवर राजकारण, समाजकारण, क्रीडा, कृषी अशा एक ना अनेक गोष्टींमध्ये अत्यंत मुत्सद्दी व्यक्तीमत्व अशीच शरद पवार यांची ओळख. परंतू या पत्रात शरद पवार यांची एक भावनिक बाजूही समोर आली आहे. व्यक्ती कोणीही असली तरी ती भावनिक असतेच. परंतू, भावनिक झालेले शरद पवार अपवादानेच दिसले आहेत.

...

Read Full Story