महाराष्ट्र

⚡शरद पवार दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

By Chanda Mandavkar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) दिल्लीत दाखल झाले आहेत. तर दुपारच्या विमानाने ते दिल्लीकडे रवाना झाले होते. शरद पवार यांच्या दिल्लीतील दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

...

Read Full Story