महाराष्ट्र

⚡समीर वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात टाकणार; नवाब मलिक यांचे जाहीर वक्तव्य

By टीम लेटेस्टली

क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर जोरदार आरोप करण्यास सुरुवात केली. अद्याप आरोपांची ही मालिका संपलेली नाही.

...

Read Full Story