maharashtra

⚡Navi Mumbai Shocker: नवी मुंबईच्या खारघरमध्ये 45 वर्षीय पाकिस्तानी महिलेची पतीकडून भांडणानंतर क्रूरपणे हत्या; नंतर स्वतः केली आत्महत्या

By Prashant Joshi

तपासादरम्यान, पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही, ज्यामुळे ही घटना रागाच्या भरात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी सांगितले, ‘ही घटना घरगुती वादातून घडली असावी. आम्ही सर्व पैलूंचा तपास करत आहोत.’

...

Read Full Story