महाराष्ट्र

⚡ज्वेलर्स आणि फार्मासिस्ट्सची फसवणूक करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक

By Vrushal Karmarkar

नवी मुंबई पोलिसांच्या (Navi Mumbai police) गुन्हे शाखेच्या युनिटने ज्वेलर्स (Jewelers ) आणि फार्मासिस्ट्सची (Pharmacists) फसवणूक (Fraud) केल्याबद्दल दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांना बनावट नोटा देण्याच्या आरोपाखाली अटक (Arrest) करण्यात आली आहे.

...

Read Full Story