महाराष्ट्र

⚡बलात्कारातील आरोपीच्या पत्नीकडे तक्रार मागे घेण्यासाठी खंडणी मागितल्याच्या आरोपात 5 जण अटकेत

By Vrushal Karmarkar

महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी एका व्यक्तीला 19 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. नुकतीच सामाजिक कार्यकर्ता (Social worker) असल्याचा दावा करणाऱ्या एका आरोपी महिलेने बलात्काराच्या आरोपीच्या पत्नीशी संपर्क साधला. तसेच तिच्या पतीवर दाखल केलेला खटला मागे घेण्यासाठी 14 लाख रुपयांची मागणी केली.

...

Read Full Story