महाराष्ट्र

⚡पैशाच्या वादातून मित्राची हत्या, शरीराचे तुकडे नाल्यात फेकले, नवी मुंबईतील घटना

By अण्णासाहेब चवरे

नवी मुंबई (Navi Mumbai) येथून एक धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. उसने दिलेले 17,000 रुपये परत मागितल्याच्या कारणावरुन एका व्यक्तिने आपल्या मित्राची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडे वाशी येथील नाल्यात टाकले.

...

Read Full Story