महाराष्ट्र

⚡नवी मुंबई मधील मेट्रोची Trial Run यशस्वी

By Darshana Pawar

नवी मुंबई मधील मेट्रो रेलची ट्रायल रन यशस्वी झाली आहे. सिडकोने शुक्रवारी तळोजा डेपो जवळ मेट्रो रेलची ट्रायल घेतली. 850 मीटर लांबीच्या मार्गावर ही ट्रायल रन घेण्यात आली.

...

Read Full Story