⚡सुरक्षा रक्षकाच्या बूटात साप, नवी मुंबईत एका दिवशी सापदर्शनाच्या दोन घटना; कोणतीही इजा नाही
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
नवी मुंबईत एका दिवशी दोन कोब्रा सापदर्शनाच्या घटना घडल्या. एक साप सुरक्षा रक्षकाच्या बूटात सापडला, तर दुसरा झाडांच्या जाळीत अडकला. दोन्ही साप सुखरूपरीत्या जंगलात सोडण्यात आले.