By टीम लेटेस्टली
सकाळी 8 ते रात्री 8 अशा 12 तासांसाठी जड वाहनांची वाहतूक नवी मुंबई शहरात बंद असेल. आज कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी आणि नेरुळ ते सीबीडी बेलापूर ही वाहतूक बंद असणार आहे.
...