महाराष्ट्र

⚡इगतपुरी येथील भावली धरणात 5 जणांचा बुडून मृत्यू; उजनीमध्येही बोट उलटून 4 बेपत्ता

By अण्णासाहेब चवरे

नाशिक (Nashik) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यात धरणाशी संबंधित दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. यात इगतपुरी येथील भावली धरणात बुडून (People Drown in Bhavali Dam) पाच जणांचा मृत्यू झाला तर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात बोट उलटल्याने (Boat Capsize in Ujjani Dam) पाच जण पाण्यात पडले. या पाचही जणांचा अद्यापही ठावठिकाणा लागला नाही.

...

Read Full Story