maharashtra

⚡नाशिकमध्ये बापाने मुलासह शेजाऱ्याचा गळा चिरून केली हत्या; डोके घेऊन गाठले पोलीस स्टेशन, केले आत्मसमर्पण

By Prashant Joshi

स्थानिक लोकांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपी पिता-पुत्राच्या घराचे नुकसान केले आणि त्यांची कार पेटवून दिली. या घटनेने गावात तणावाचे वातावरण पसरले आहे.

...

Read Full Story