महाराष्ट्र

⚡नाशिकमध्ये आम्ही स्वबळावर, भाजपसोबत युती नाही- मनसे

By अण्णासाहेब चवरे

नाशिक महापालिका निवडणूक (Nashik Municipal Corporation Election) मनसे स्वबळावर लढेन कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे हे मनसेचे दोन्ही नेते आज नाशिक दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

...

Read Full Story