By टीम लेटेस्टली
नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये सलग चार वेळेस त्यांनी विजय मिळवला होता. त्यांना पालिकेत कामाचा उत्तम अनुभव होता.