महाराष्ट्र

⚡NAS 2021: कोरोना काळात 24 टक्के मुलांकडे नव्हते कोणतेही डिजिटल उपकरण

By टीम लेटेस्टली

कोविड महामारीमुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या आणि त्यामुळे विविध स्तरावर शिक्षण विस्कळीत झाले होते. शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम झाला याचे मूल्यांकन करण्यासाठी, लॉकडाऊनच्या आधी आणि नंतर राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षणाद्वारे शिक्षण व्यवस्थेचे मूल्यांकन केले गेले

...

Read Full Story