महाराष्ट्र

⚡ नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात, उद्धव ठाकरें अपयशी मुख्यमंत्री

By टीम लेटेस्टली

नारायण राणे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्येक आघाडीवर अपयशी मुख्यमंत्री असल्याचे सिद्ध झाले आहे. ना त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, ना बेरोजगारी दूर करण्यासाठी काही केले, कोरोनाच्या काळात राज्यात सर्वाधिक मृत्यू झाले, भ्रष्टाचाराने कळस गाठला, वाढत्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला काही करता आले नाही.

...

Read Full Story