महाराष्ट्र

⚡आईनेच दिली मुलाच्या खूनाची सुपारी

By टीम लेटेस्टली

दारुच्या व्यसनापायी पैशांची मागणी करत मुलगा सुशील कायम आई-वडिलांना मारहाण करत होता. त्याच्या या वागण्याला कंटाळून आईनेच पोटच्या गोळ्याचा खून करण्यासाठी दिलेली सुपारी धक्कादायक आहे.

...

Read Full Story