maharashtra

⚡Nanded Sexual Assault Case: नांदेड येथे चौथीत शिकणाऱ्या मुलावर लैंगित अत्याचार, शाळेतील सेवकास अटक

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

नांदेड येथील नामांकित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानमाता विद्या विहार इंग्रजी माध्यम शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना पुढे आली आहे. धक्कादायक म्हणजे शाळेतील सेवकानेच हा अत्याचार केल्याचे कथीतरित्या पुढे येत आहे.

...

Read Full Story