महाराष्ट्र

⚡ नांदेड: ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने 17 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

By टीम लेटेस्टली

नांदेड जिल्ह्यातील एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल मिळत नसल्याने अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं आहे.

...

Read Full Story