महाराष्ट्र

⚡समीर वानखेडे केवळ तपास यंत्रणांमधील एक पोपट; आर्यन खान प्रकरणावर नाना पटोले यांची तीव्र प्रतिक्रया

By टीम लेटेस्टली

क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आणि इतर सहा जणांवर असलेले आरोप केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) शुक्रवारी रद्द केले. सबळ पुरावे नसल्याचे कारण देत एनसीबीने हे आरोप रद्द केले. त्यामुळे ही कारवाई करणारे मुंबई एनसीबी (NCB) प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

...

Read Full Story