महाराष्ट्र

⚡'व्हाय आय किल्ड गांधी' चित्रपटावर राज्यात बंदी घालण्याची पटोलेंची मागणी

By Vrushal Karmarkar

त्यांनी पत्र लिहून व्हाय आय किल्ड गांधी चित्रपटावर राज्यात आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) बंदी घालण्याची विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे. महात्मा गांधींच्या विचारांवर जगाचा विश्वास आहे, अशा परिस्थितीत 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात राष्ट्रपिता यांच्या मारेकरीचे चित्रण करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

...

Read Full Story