महाराष्ट्र

⚡ शिवसेनेचे अंबादास दानवेंना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिल्याबद्दल नाना पटोले नाराज

By Vrushal Karmarkar

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसला, तर उपसभापतीपद शिवसेनेला देण्यात आले, त्यामुळे ते काँग्रेसला मिळावे, असे आम्हाला वाटले. आम्हाला मनात न ठेवता हा निर्णय घेण्यात आला. आम्ही हा मुद्दा उचलून धरू.

...

Read Full Story