maharashtra

⚡राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता नमो किसान सन्मान निधी योजने अंतर्गत मिळणार 15,000 रुपये, CM Devendra Fadnavis यांची घोषणा

By टीम लेटेस्टली

या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 15 हजार रुपयांचे अनुदान मिळेल. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

...

Read Full Story