maharashtra

⚡ठाण्यात 29 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान होणार कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’; जाणून घ्या कुठे कराल नोंदणी

By टीम लेटेस्टली

एकापेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करता येईल, मुलाखती देता येतील. रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.

...

Read Full Story