महाराष्ट्र

⚡नागपूरात वृद्ध महिलेची गळा चिरुन निर्घृण हत्या

By टीम लेटेस्टली

मारेकऱ्यांनी घरात घुसून वृद्ध देवकी बोबडे यांचे दोन्ही हात खुर्चीला बांधून आणि तोंडाला पट्टी बांधून धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून हत्या केली. प्राथमिक दृष्ट्या चोरी किंवा लूटमार करण्याच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचं वाटत आहे, तरी मात्र घरातील साहित्य जसंच्या तसं असल्याने शंका उपस्थित केली जात आहे.

...

Read Full Story