महाराष्ट्र

⚡नागपूर मधील युवकाने बनवला बॉम्ब; निकामी करण्यासाठी गाठले पोलिस स्टेशन

By टीम लेटेस्टली

कोविड-19 लॉकडाऊन काळात घरबसल्या अनेकांनी विविध उद्योग केले, छंद जोपासले, नव्या गोष्टी ट्राय केल्या. मात्र नागपूर मधील एका युवकाने चक्क बॉम्ब बनवला. राहुल पगारे (25) असे या युवकाचे नाव असून युट्युब व्हिडिओ पाहून त्याने बॉम्ब बनवला.

...

Read Full Story