⚡धमकी देणाऱ्या तरुणाची ठाण्यात केली हत्या, गुन्हा दाखल
By Pooja Chavan
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका २४ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला आहे. एका २० वर्षीय तरुणीला तिचे नग्न फोटो दाखवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तरुणाची हत्या केली.