महाराष्ट्र

⚡चिमुकल्या बाळाची आई वडिलांनी केली हत्या, मृतदेह पुरला जमिनीत

By Pooja Chavan

आई वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. ठाण्यात एका दाम्पत्याने बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Read Full Story