महाराष्ट्र

⚡बुलढाण्यामध्ये दारुसाठी 10 रुपये देण्यास नकार दिल्याने मित्राचा खून

By Vrushal Karmarkar

महाराष्ट्रातील (Maharashtra) बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात दारूसाठी 10 रुपये देण्यास नकार दिल्याने एका 50 वर्षीय व्यक्तीची त्याच्या दोन मित्रांनी हत्या (Murder) केली आहे. पोलिसांनी सांगितले की, 50 वर्षीय भागवत सीताराम आणि त्याचे आरोपी मित्र विनोद लक्ष्मण वानखेडे आणि दिलीप त्र्यंबक बोदडे हे दारू पिण्यासाठी दारूच्या दुकानात गेले.

...

Read Full Story