मुंबई पोलिसांनी बुधवारी एका 21 वर्षीय तरुणाला अटक केली. ज्याने एका 30 वर्षीय महिलेची हत्या केली. तिचा मृतदेह पोत्यात भरून, आधी ऑटोरिक्षामध्ये आणि नंतर लोकल ट्रेनमध्ये फेकून दिला. मृत सारिका चाळके या गोरेगाव (पूर्व) येथील फिल्मसिटीजवळील संतोष नगर येथील रहिवासी होत्या.
...