महाराष्ट्र

⚡ भाजपच्या बैठकीनंतर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया, आम्ही सध्यातरी 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत

By टीम लेटेस्टली

भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे गटाकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जर काही डिलिव्हरी असेल तर त्याचा विचार केला जाईल. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, भाजपच्या कोअर कमिटीत शिवसेनेतील फूट आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.

...

Read Full Story