इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन कुत्रा खाली पडला (Dog Falls from Building). हा कुत्रा याच इमारतीच्या खाली असलेल्या रस्त्यावरुन आपल्या आईसबत निघालेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यात पडला. या घटनेत केवळ अंगावर पडलेल्या कुत्र्यामुळे तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू (Child Fatality Due to Dog ) झाला आहे.
...