महाराष्ट्र

⚡देशविरोधी कारवायांमुळे मुंबईच्या TISS ने पीएचडी विद्यार्थ्याला केलं निलंबित

By टीम लेटेस्टली

PSF-TISS च्या बॅनरखाली दिल्लीत आयोजित आंदोलनात विद्यार्थ्यांच्या सहभागाचा हवाला देत ही कारवाई करण्यात आली आहे. डेव्हलपमेंटल स्टडीजमध्ये डॉक्टरेट करत असलेल्या रामदास प्रिन्सवानंदन यांना TISS च्या मुंबई, तुळजापूर, हैदराबाद आणि गुवाहाटी कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

...

Read Full Story