महाराष्ट्र

⚡Mumbai’s R-Value: दिलासादायक! मुंबईची आर-व्हॅल्यू आली एकच्या खाली

By टीम लेटेस्टली

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देणाऱ्या महाराष्ट्राला आता कुठे दिलासा मिळाला आहे. या ऑक्टोबर महिन्यात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठी घट झाली आहे. नुकतेच महामारी सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा मुंबईमध्ये एका दिवसात एकही कोरोना रुग्ण दगावला नाही

...

Read Full Story