महाराष्ट्र

⚡ Corona Cases in Dharavi: धारावीकरांनी पुन्हा करून दाखवले, आज एकाही कोरोना रुग्णांची नोंद नाही

By Ashwjeet Jagtap

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने (Dharavi) स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले आहे. धारावीत गेल्या 24 तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus) नोंद झाली नसल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे.

...

Read Full Story