महाराष्ट्र

⚡मुंबईकरांची स्मार्ट तिकीट पर्यायाला पसंती; 2023 मध्ये 14 कोटी ट्रेन प्रवाशांनी निवडला पर्याय

By Bhakti Aghav

मध्य रेल्वेच्या डेटावरून असे दिसून आले आहे की, मुंबई विभागातील सरासरी दररोज 25.23% प्रवासी UTS अॅप आणि ATVM चा वापर करतात, जे दैनंदिन तिकीट विक्रीच्या कमाईच्या 31.58% आहेत. ही आकडेवारी स्मार्ट तिकीट पर्यायांसाठी मुंबईतील प्रवाशांची वाढती पसंती दर्शवते.

...

Read Full Story