⚡महिलेने चुकीच्या खात्यात ट्रान्सफर केले तब्बल 7 लाख रुपये; वसई विरार पोलिसांनी केली पैसे परत मिळवण्यास मदत
By टीम लेटेस्टली
मीरा जोड येथील 38 वर्षीय महिला 29 जून रोजी एका नातेवाईकाला पैसे ट्रान्सफर करत होती. महिलेचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आहे. मात्र पैसे पाठवताना महिलेने चुकीचा बँक खाते क्रमांक टाकला आणि योग्य खात्यात जाण्याऐवजी पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेले.