⚡Digital Arrest: डिजिटल अटक आणि सायबर फसवणूक, मुंबईतील महिलेची दीड कोटी रुपयांची फसवणूक
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Cyber Crime Awareness: मुंबईतील एका 78 वर्षीय महिलेला सायबर फसवणुकीत 1.5 कोटी रुपये गमवावे लागले. घोटाळेबाजांनी पोलिस अधिकाऱ्यांनी तिला मनी लॉन्ड्रिंगच्या खोट्या आरोपांची धमकी दिली. डिजिटल अरेस्ट प्रकारातील या फसवणुकीबाबत घ्या जाणून.