⚡गिरीश महाजन यांची गाडी अडवून मुंबईकर महिलेचा जाब; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
By Abdul Kadir
मुंबईतील एका महिलेने ट्रॅफिक जॅममुळे त्रस्त होऊन राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना थेट रस्त्यावर रोखून जाब विचारला. भाजपच्या रॅलीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.