⚡पश्चिम रेल्वेने जाहीर केला 24 ते 26 जानेवारी दरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी मोठा ब्लॉक; अनेक सेवा रद्द, तर काही अंशतः प्रभावित, जाणून घ्या सविस्तर
By Prashant Joshi
पश्चिम रेल्वेने प्रवाशांना सूचित केले आहे की, त्यांनी या ब्लॉकदरम्यान प्रवासाचे नियोजन करून, प्रवासाच्या वेळा तपासाव्यात. रेल्वे प्रशासनाकडून या कामामुळे निर्माण होणाऱ्या असुविधेबद्दल खेद व्यक्त करण्यात आला आहे.