⚡Mumbai Air Quality: मुंबईत तापमानात घट, हवेची गुणवत्ता खालावली
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Mumbai Weather AQI Updates: मुंबईचे तापमान 20.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, तर शहरातील हवेची गुणवत्ता काही भागात 'मध्यम' आणि 'खराब' पातळीपर्यंत खालावली. एक्यूआयची पातळी, हवामानाची अद्ययावत माहिती आणि प्रदूषण नियंत्रण उपायांबद्दल जाणून घ्या.