या पावसामुळे मुंबईतील उष्ण आणि दमट हवामानापासून काहीसा दिलासा मिळेल. 15 मे रोजी, मुंबईत दुपारनंतर किंवा संध्याकाळी पावसाची शक्यता जास्त आहे, आणि हा पाऊस 16 आणि 18 पर्यंत हलक्या सरींसह सुरू राहील. त्यानंतर, 19 मे पासून हवामान स्वच्छ होण्याची आणि आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
...