⚡Mumbai Weather Update: मुंबईमध्ये आज हलका पाऊस; जाणून घ्या हावामान अंदाज
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबईमध्ये 6 जून 2025 रोजी हलका ते मध्यम पाऊस पडेल, उच्च आर्द्रता सुमारे 75% असेल, असे आयएमडीने म्हटले आहे. उपनगरीय भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. 70 वर एक्यूआय हवेची गुणवत्ता मध्यम असल्याचे दर्शवते.