हिवाळ्याचा कडाका कमी झाला असून नागरिकांना आता उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आज मुंबईत 24 फेब्रुवारी 2025 रोजी शहरात किमान आणि कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस आणि 36 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई या भागांचा समावेश असलेल्या संपूर्ण कोकण पट्ट्यासाठी हवामान विभागाने पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे.
...