⚡Mumbai Weather and AQI Forecast: मुंबई हवामान आणि AQI , आयएमडीने वर्तवला अंदाज
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबई शहरातील हवामन हलके राहील असे आयएमडीने म्हटले असले तरी, हवा गुणवत्ता निर्देशांक मात्र अद्यापही खालावलेलाच आहे. परिणामी तापमान, आर्द्रता आणि हवेच्या गुणवत्तेबद्दल तपशील घ्या जाणून.