⚡मुंबईकरांनो लक्ष द्या! आता कचरा वेगळा न केल्यास होणार 1,000 रुपयांचा दंड; BMC ने दिला इशारा, सांगितल्या वर्गीकरणाच्या चार श्रेणी
By Prashant Joshi
प्रस्तावित उपनियमांनुसार, सर्व घरे, निवासी संस्था, विक्रेते आणि व्यावसायिक आस्थापनांनी त्यांचा कचरा संकलनासाठी सोपवण्यापूर्वी दररोज वेगळे करणे आवश्यक आहे. कचरा चार मुख्य श्रेणींमध्ये विभागला पाहिजे: ओला, कोरडा, घातक आणि जैववैद्यकीय.