महाराष्ट्र

⚡Mumbai Vaccination Update: तौक्ते चक्रीवादळामुळे 17 मे रोजी मुंबईतील लसीकरण राहणार बंद

By Chanda Mandavkar

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यासह मुंबईत वेगाने वारे वाहत आहेत. तर चक्रीवादळामुळे नागरिकांना त्याचा फटका बसू नये म्हणून महापालिकेकडून उद्या (17 मे) लसीकरण बंद असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

...

Read Full Story